
कणकवली शहरातील समस्या आठ दिवसात न सोडवल्यास आंदोलन छेडणार
कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाने वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष कणकवली प्रतिनिधी

कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाने वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष कणकवली प्रतिनिधी

सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नँब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे…

निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र रंगभूमी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदी सिने नाट्य कलाकार व कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात विविध लोककला आहेत नाट्य, तमाशा, इतर जे काही घडते हे…

श्री. कराड शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष कराड सरांचा योग्य सन्मान करू – राजन कोरगावकर प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य व सर्वसामान्य शिक्षक बांधवांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जि…

शरद गरुड स्मृती पुरस्कार भजनी कलाकार भालचंद्र केळुसकर यांना प्रदान ओमप्रकाश चव्हाण, विजय पालकर, किरण खोत, उमेश गाळवणकर कोकणरत्न पुरस्कारने सन्मानित ठाकर समाज वधू-वर सूचक मेळाव्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद निलेश जोशी । कुडाळ : ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मागणी वेंगुर्ले पोलिसांना दिले निवेदन प्रतिनिधी । वेंगुर्ले : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनीकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिंधुदुर्ग काँग्रेसने केली आहे. तसा तक्रार वजा…

प्रतिनिधी । कुडाळ : बांधकाम कामगारांना नोंदणी / नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काम केल्याच्या दाखल्याबाबत व शासकीय लाभाबाबत बांधकाम कल्याणकारी संघाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही जी तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात संघाचे जिल्हाअध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी म्हटले आहे…

कणकवली शहरातील सर्विस रस्त्यावरच्या स्थितीला जबाबदार कोण? वाहतूक पोलीस व होमगार्ड निव्वळ शिट्टी मारण्यापुरतेच कार्यरत कणकवली शहरात सातत्याने सर्विस रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना कणकवली पटवर्धन चौकात ज्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस व होमगार्ड कार्यरत असतात येथेच…

प्रशासनाकडून दुर्लक्ष, प्रवाशांसाठी स्टॅण्डवर शेडची आवश्यकता कुडाळ ; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या कुडाळ शहरातील एसटी स्टॅन्डवर मूलभूत सेवांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी कुडाळ एसटी स्टॅन्ड नव्या स्वरूपात आणि नव्या पद्धतीने बांधण्यात आले. यामुळे कुडाळ एसटी स्टॅण्डचा…

वेंगुर्ले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला.यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर युवा मोर्चाचे…

कणकवली तालुक्यात महावितरण चा भोंगळ कारभार समोर उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उदासीनता पुन्हा एकदा समोर नळ योजना बंद: नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल कणकवली तालुक्यात खारेपाटण फिडर लाईन ला काल रात्री उशिरा निर्माण झालेला दोष आज दुपारी 11 वाजता आले…

ग्रामीण भागातून दुर्वा पावसकरला प्रथम क्रमांक प्रतिनिधी । कुडाळ : वेंगुले तालुक्यातील परुळे येथील येशू आकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत पिंगुळी कुडाळ व ग्रामीण भागात दुर्वा पावसकर यांनी प्रथम क्रमांक मिळवलाश्रीदेवी येशूआकाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे…