
झाराप येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार
शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुपौर्णिमेनिमित्त झाराप येथे जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या सभागृहात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्येक्रमाच्या…










