हळवल स्मशानभूमी मध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता अभियान

श्री सदस्यांनी स्मशानभूमीचा परिसर केला स्वच्छ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राधिष्ठान मार्फत हळवळ स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.36 श्री सदस्यांनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी २ टन ओला कचरा संकलित करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सदर च्या अभियान ला हळवळ…

Read Moreहळवल स्मशानभूमी मध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता अभियान

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत चिंदर भगवंतगड किल्ल्यावर स्वच्छता….!

मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी आप्पा साहेब गुजर यांचा सहभाग केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंढरावडा अंतर्गत, एक तारीख, एक घंटा, एक साथ’ मोदीजींच्या स्वप्नातील ‘स्वच्छ भारत’ तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गाव,…

Read Moreजिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत चिंदर भगवंतगड किल्ल्यावर स्वच्छता….!

उंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार

युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नासिर रमदुल्ला यांनी दिला दणका कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल जाधव आणि अल्पसंख्याक सेल चे जिल्हा उपाध्यक्ष नासिर रमदुल्ला…

Read Moreउंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11 दिवसाच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात अकरा दिवसाच्या गणरायाचे थाटा विसर्जन करण्यात आले. यावेळी वाजत गाजत अकरा दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गेले अकरा दिवस भक्ती भावाने पूजन केलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणेश भक्त विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील…

Read Moreसावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11 दिवसाच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन

दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करणार

आमदार नितेश राणेंची माहिती गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची कार्यशाळा संपन्न जिल्ह्यातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक समृद्धी यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी असे अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून आज आयोजित केलेल्या गोपाळ…

Read Moreदरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करणार

मुंबई एकता कल्चर अकादमीच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय

डिसेंबर मध्ये मुंबई गिरगाव येथे साहित्य संघात पारितोषिक वितरण मुंबई एकता कल्चर अकादमी या प्रतिष्ठित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या काव्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातून सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात फोंडाघाट येथील कवयित्री प्रा प्रियदर्शनी पारकर यांनी प्रथम तर सावंतवाडी…

Read Moreमुंबई एकता कल्चर अकादमीच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय

सबसे कातील..”गौतमी पाटील” कणकवली, कुडाळ मध्ये येणार

चला हवा येउ द्या चे कलाकार पण असणार कॉमेडी ची धम्माल घेऊन “गौतमी पाटील” च्या जिल्हा दौऱ्याची उत्सुकता देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील व ड्रेयस एवेंट्स तर्फे गौरव मुंज यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली आणि कुडाळ येथे कॉमेडी चे सुपरस्टार’ व “गौतमी…

Read Moreसबसे कातील..”गौतमी पाटील” कणकवली, कुडाळ मध्ये येणार

ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या गौरव समारंभाचे आयोजन रविवार, १ ऑक्टोबरला येथील एचपीसीएल हॉल येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यातर्फे एसटी बसस्थानकासाठी व्हीलचेअर देण्यात आली…

Read Moreज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन

आबा रेडकर यांचे निधन

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य व आचरा देवूळवाडीचे रहिवासी. वामन पांडुरंग तथा आबा रेडकर वय80 यांचे मुंबई बोरिवली येथील निवासस्थानी आकस्मिक दुःखद निधन झाले. सन २०१०-२०२३ या कालावधीत त्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यकारिणी सदस्य म्हणून…

Read Moreआबा रेडकर यांचे निधन

पत्रकार निलेश जोशी यांना मातृशोक..!

कुडाळ अभिनवनगर येथील रहीवाशी अपर्णा अशोक जोशी 80 यांचे शुक्रवारी सायकाळी ऊपचार सुरु असताना हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आकाशवाणी चे सिधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी व कोकणनाऊचे कुडाळ प्रतिनिधी निलेश ऊर्फ बंड्या जोशी , शंशाक व ऊमेश जोशी यांची ती आई होत. पश्चात…

Read Moreपत्रकार निलेश जोशी यांना मातृशोक..!

गणेशोत्सवातूनही बांबू लागवडीसाठी जनजागृती

गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या ! 💐🙏💐विषेश म्हणजे गणेशोत्सवाचे अवचित्य साधुन आम्ही कोकण ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून कोकणात बांबूलागवडीचे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे . बांबूलागवडीसाठी कोकणातिल जमीन योग्य आहे. प्रत्येक गावात हजारो एकर पडिक जमिन आहे…

Read Moreगणेशोत्सवातूनही बांबू लागवडीसाठी जनजागृती

सिंधुदुर्ग जिल्हा अजितदादा पवार गट राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्ष व अन्य महत्वाच्या पदांच्या दिल्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली निवड जाहीर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली असून,…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा अजितदादा पवार गट राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी जाहीर
error: Content is protected !!