
दमदाटी करत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कनेडी मधील नऊ जणांवर गुन्हा दाखल
गडग्याची चरी बुजविण्यासाठी केली दमदाटी कनेडी- बाजारपेठ येथे एका घरालगत गडगा बांधण्याचे सुरू असलेले काम काही तरुणांनी अडवून धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. घडली. या बाबतची…









