
अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जानवलीतील त्या प्रलंबित सर्विस रस्त्याचे काम सुरू
आमदार नितेश राणे यांचे वेधले होते सरपंच अजित पवार व संदीप सावंत यांनी लक्ष या सर्विस रस्त्याच्या कामामुळे येथे होणारे अपघात टळणार गेले काही वर्ष प्रलंबित असलेल्या जानवली साकेडी फाटा येथील सर्विस रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. या ठिकाणचे…









