संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा प्रमुख पदाची जबाबदारी

मंदार केणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते

आमदार वैभव नाईक यांची माहिती

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार देत सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंदार केणी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे .

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!