
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी तर्फे खासदार नारायण राणे यांचा सत्कार
जिल्हा राष्ट्रवादी ने भेट घेत दिल्या शुभेच्छा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने कणकवली ओम गणेश या निवासस्थानी सत्कार करण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,प्रदेश चिटणीस एम. के…









