
मिलिंद पाटील याना केमिस्ट असोसिएशनच्या वतीने निरोप
श्री. पाटील यांची पदोन्नतीने नाशिक येथे बदली सिधूदूर्गचे नूतन अधिकारी अरुण गोडसे यांचे स्वागत प्रतिनिधी । कुडाळ : अन्न व औषध प्रशासन सिधूदूर्गचे मिलिंद पाटील यांची सह आयुक्त (औषधे) नाशिक या पदावर पदोन्नती झाल्याने सिंधुदूर्ग जिल्हा केमिस्ट मित्रपरिवार आणि अन्न…