
स्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक समर्थ चरणी नतमस्तक
प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक सोमवारी दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल…