खारेपाटण बाजारपेठ , तळेरे बाजारपेठ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरु

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

विनायक राऊत प्रचंड मताधिक्याने विजयी होणार; कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा खारेपाटण बाजारपेठ , तळेरे बाजारपेठ येथे प्रचार सुरू आहे .निवडणुकीला अवघे काही तास उरले असून प्राचाराचे वादळ हे वेगाने घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार खारेपाटण बाजारेठ येथे जोरदार सुरू असून,यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.घरोघरी जाऊन , व्यापाराच्या भेटी घेऊन मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
खारेपाटण बाजारपेठयेथे प्रचार करताना कणकवली उपतालुका प्रमूख- महेश कोळसुलकर, जिल्हा परिषद संपर्क प्रमूख -सतिश गुरव ,युवा सेना उपतालुका प्रमूख- तेजस राऊत ,शाखा प्रमुख- दिगंबर गुरव ,शहर प्रमुख- संतोष गाठे ,निखिल गुरव , शिवाजी राऊत,रमेश गुरव ,अनिल कोळसुलकर गजानन राऊत, विक्रांत गुरव,, भारतभूषण कोळसुलकर, प्रकाश नानिवडेकर, मयूर गुरव ,अमोल गुरव, रूपेश गुरव ,हरीचंद्र गुरव, योगेश गुरव, संतोष पराडकर, दत्ताराम पराडकर,, सुजित गुरव, विकास गुरव ,अजय भडाळे तर तळेरे बाजारपेठ येथे प्रचार करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीमध्ये तळेरे बाजारपेठ येथे खासदार विनायक राऊत यांची प्रचार रॅली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा प्रमुख तळेरे श्री. योगेश मुद्राळे, युवासेना शहर प्रमुख श्री. आदित्य महाडिक, जिल्हा काँग्रेस – सरचिटणीस श्री. प्रवीण वरूणकर, ठाणे विभाग प्रमुख श्री. सुभाष वरणकर, वाघाचीवाडी शाखा प्रमुख श्री. महेश भोगले, युवासेना शाखा प्रमुख श्री. नितेश पिसे, बूथ प्रमुख श्री. भूषण भोगले तसेच श्री. प्रसाद कल्याणकर, संतोष जठार, मितेश महाडिक, सिद्धेश वरूणकर, अस्मिता तळेकर, नरेश वरूणकर, दिपक वरूणकर, दिपक नर, दिपक तेली, वैभव कांबळे, साईश वरूणकर, उदय तळेकर, प्रफुल्ल पिसे, लक्ष्मीकांत ढेकणे, तेजस पिसे, आशिष पिसे व अन्य शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करीत आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!