
जलजीवन मिशनच्या सिंधुदुर्गातील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात 8 जुलै रोजी बैठक
आमदार नितेश राणे यांनी वेधले होते विधानसभेत पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष जिल्ह्यातील अनेक कामांमध्ये निर्माण झाला आहे सावळा गोंधळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या समस्यांचा पाढा विधानसभेत कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी वाचल्यानंतर या प्रलंबित कामांच्या बाबत तातडीने महत्त्वाची…