
सफाई मित्रांच्या आरोग्याची नगरपंचायतीकडून काळजी
कुडाळात विशेष आरोग्य तपासणी शिबिर सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने सफाई मित्र आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबर रोजी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छतेच्या दूतांच्या आरोग्याची काळजी, हीच खरी समाजसेवा’ या भावनेतून…










