पुरात अडकलेली गाडी ढकलण्यासाठी आमदार वैभव नाईक स्वतः उतरले!

ओरोस, कसाल येथे आ. वैभव नाईक यांनी केली पूरस्थितीची पाहणी आमदार वैभव नाईक यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांमधून होतेय समाधान व्यक्त

Read Moreपुरात अडकलेली गाडी ढकलण्यासाठी आमदार वैभव नाईक स्वतः उतरले!

कणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

रात्री खारेपाटण येथील पुरस्थितीची भेट देत केली पाहणी कणकवली तालुक्यात आज रविवारच्या सकाळ पासुनच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा आढावा कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला.…

Read Moreकणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

सावंतवाडी: राजकारणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय आज सावंतवाडीत आला.एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दिपक केसरकर आणी राजन तेली यांच्यातील तू तू मै मै पहायला मिळाली.हॉइस ऑफ मिडिया आयोजित गुणगौरव कौतुक सोहळ्याप्रसंगी कार्यक्रम निमित्त…

Read Moreसावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ…

Read Moreलोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

गेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

नगरपंचायत च्या कृत्रिम धबधब्याचे काम देखील अंतिम टप्प्यात कणकवलीच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा मार्गी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे विशेष प्रयत्न जानवली नदीपात्रातील नव्या पुलाच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.…

Read Moreगेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

प्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन

एसटी महामंडळाच्या निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत विभाग नियंत्रक करणार तक्रारींचे तातडीने निराकरण एस.टी.प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात…

Read Moreप्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन

खासदार अरविंद सावंत यांचे युवासेनेच्या वतीने कणकवलीत स्वागत

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देत केले स्वागत कुंभवडे गावचे रत्न, मुंबई मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करत खासदार पदी निवडून आलेले मा. खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचे आज कणकवली येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेनेच्या वतीने जंगी स्वागत…

Read Moreखासदार अरविंद सावंत यांचे युवासेनेच्या वतीने कणकवलीत स्वागत

आचरा पोस्ट कर्मचारी सुनिल घाडी यांचे निधन

आचरा पोस्ट ऑफिस कर्मचारी आणि चिंदर गावठणवाडी येथील राहिवासी सुनिल वसंत घाडी यांचे शुक्रवारी मुंबई येथे आकस्मित निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. आचरा पोस्ट ऑफिस येथे सध्या ते कार्यरत होते. आकारी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडीचे भजनी…

Read Moreआचरा पोस्ट कर्मचारी सुनिल घाडी यांचे निधन

मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात

मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात, आचरा यांची तर सचिव पदी जितेंद्र भगत, चौके यांची सर्वानुमते निवड करण्यात…

Read Moreमालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आयोजित शिबीरात चारशेच्या वर प्रस्ताव सादर

भाजप तर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आचरा येथे सलग दोन दिवस दोन ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत एकूण 416प्रकरणे केली गेली. शनिवारी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी या शिबिरांना भेट देत कार्यकर्ते आणिजेष्ठनागरीक संघटनेचे पदाधिकारी…

Read Moreमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आयोजित शिबीरात चारशेच्या वर प्रस्ताव सादर

अतुल रावराणे यांना सौदेबाजी व भागीदारीची भाषा चांगली समजते!

आमदार नितेश राणे यांचा अतुल रावराणे यांना खोचक टोला काळ्या मांजरासारखे आडवे येऊ नका कणकवली प्रतिनिधी

Read Moreअतुल रावराणे यांना सौदेबाजी व भागीदारीची भाषा चांगली समजते!

विज चोरी प्रकरणी लोरे नंबर 1 मधील दोघांवर गुन्हा दाखल

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांनी दिली पोलिसात फिर्याद 3 हजार 240 युनिटची केली वीज चोरी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या आदेशानुसार कणकवली तालुक्यातील लोरी नंबर 1 येथे मीटर तपासणी करण्याकरता गेलेल्या वीज वितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी उघडकीस आली.…

Read Moreविज चोरी प्रकरणी लोरे नंबर 1 मधील दोघांवर गुन्हा दाखल
error: Content is protected !!