
“तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” आमदार राणेंचे हटके जनसंपर्क अभियान!
उद्या श्रावण सोमवारी होणार जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी देव कुणकेश्वराची पूजा करून आपल्या जनसंपर्क मोहिमेला सुरुवात करीत आहेत. आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीतील विकास कामांचा…