
कुमारवयीन विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
पाट हायस्कूलमध्ये ‘मनमित्र’ उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक बदलांकडे शिक्षकांनी संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मनोविकास तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.बॅ.…










