शिव जयंतीनिमित्त खांबाळे येथे रक्तदान शिबीर

शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे आयोजन वैभववाडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रशाळा खांबाळे नं.१ सकाळी ९.३०…

Read Moreशिव जयंतीनिमित्त खांबाळे येथे रक्तदान शिबीर

भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करण्यात आले स्वागत

वेंगुर्ला : शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेंगुर्ल्यात आले असता भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जेष्ठ नेते राजु राऊळ…

Read Moreभाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करण्यात आले स्वागत

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे वेंगुर्ला येते राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले थाटात उद्घाटन

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे उद्घाटन राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्त्ये करण्यात आले. यावेळी या अधिवेशन कार्यक्रम वेळीं व्यासपीठावर राज्यांचे…

Read Moreमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे वेंगुर्ला येते राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले थाटात उद्घाटन

२८ फेब्रुवारी रोजी कणकवलीत होणार वाद्यांचा जागतिक विक्रम

आयडियल आणि सोमास्थ अकॅडमी तर्फे आगळे वेगळे आयोजन जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्याची जिल्हा वासियांना सुवर्णसंधी कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयडीयल…

Read More२८ फेब्रुवारी रोजी कणकवलीत होणार वाद्यांचा जागतिक विक्रम

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पाचवी राष्ट्रीय परिषद संपन्न.

विविध राज्यातून सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग. सावंतवाडी : सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद पार पडली. कॉलेजने सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीयस्तरावरची परिषद आयोजित करून आपली ओळख ठळकपणे अधोरेखित…

Read Moreभोसले फार्मसी कॉलेजमध्ये पाचवी राष्ट्रीय परिषद संपन्न.

जलतरणपट्टू पूर्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडून देण्यात आल्या शुभेच्छा प्रतिनिधी : राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला.व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे…

Read Moreजलतरणपट्टू पूर्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे

भालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

सावंतवाडी : भालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. धनगरवाडी वर जाण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आदर ठेवला जाईल असे ते म्हणाले.खासदार विनायक राऊत यांनी भालावल…

Read Moreभालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा – आनंद पवार

लिंग समभाव सचेतना कार्यशाळेचे कुडाळ येथे झाले उद्घाटन प्रतिनिधी । कुडाळ : भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठी असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचा आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधल्या…

Read Moreभेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा – आनंद पवार

मराठी भाषा गौरव दिनी सिंधुवैभव साहित्य समूहाचे प्रेरणा साहित्य संमेलन.

मयुर ठाकूर । कणकवली : 27 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली ऑनलाइन प्रेरणा साहित्य सम्मेलन घेणार असून राज्याच्या विविध भागांतील मुरलेले तसेच नवोदित एकवीस साहित्यिक यात सहभागी होणार आहेत.डॉ विद्या देशपांडे, सोलापूर, डॉ मिलिंद…

Read Moreमराठी भाषा गौरव दिनी सिंधुवैभव साहित्य समूहाचे प्रेरणा साहित्य संमेलन.

साई कला क्रीडा मंडळ नाबारवाडी आणि श्रेया गवंडे यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रेकॉर्डडान्स सह विविध स्पर्धांचे आयोजन रोहन नाईक । कुडाळ : साई कला क्रीडा मंडळ नाबरवाडी व नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सावाची रुपरेखा खालीलप्रमाणे असणार आहे.सकाळी…

Read Moreसाई कला क्रीडा मंडळ नाबारवाडी आणि श्रेया गवंडे यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

नगरसेविका श्रेया गावंडे यांच्या तर्फे अंगणवाड्याना महापुरुषांच्या तस्विरी प्रदान

रोहन नाईक । कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व बांधकाम सभापती सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्यातर्फे गोधडवाडी व नाबरवाडी येथील अंगणवाडी शाळेला राष्ट्रीय महापुरूषांचे फोटो देण्यात आले.यावेळी शाळेच्या अंगणवाडी सेवीका रत्नप्रभा प्रभूखानोलकर व मदतनीस नंदिनी कुडाळकर, नाबरवाडीच्या अंगणवाडी सेविका निता…

Read Moreनगरसेविका श्रेया गावंडे यांच्या तर्फे अंगणवाड्याना महापुरुषांच्या तस्विरी प्रदान
error: Content is protected !!