मधली कुंभारवाडी येथील कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना भाजपच्या वतीने मदत

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केली मदत कुडाळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील भाजपा कार्यकर्ते कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…

Read Moreमधली कुंभारवाडी येथील कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना भाजपच्या वतीने मदत

आंब्रड ग्रामस्थांनी केला आमदार वैभव नाईक यांचा सत्कार

आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रु. निधी मंजूर केल्याबद्दल मानले आभार, आमदार फंडातील आंब्रड रतांबेवाडी रस्त्याचे सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते भूमिपूजन कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार आणि पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत आंब्रड…

Read Moreआंब्रड ग्रामस्थांनी केला आमदार वैभव नाईक यांचा सत्कार

गोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे

प्रतिनिधी । कुडाळ : गोड वाणीने जगत मित्र होता येते. प्रेमाने अनेकांना आपलेसे करता येते. त्यासाठी महिलांनी आयुष्यात योग्य समायोजन केले पाहिजे. तसेच सकारात्मक विचार जोपासायला हवेत असे प्रतिपादन नारिशक्ती समिती सिंधुदुर्गच्या सदस्या तसेच ज्येष्ठ समाजसेविका,तुळसुली हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ.…

Read Moreगोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे

असरोंडी मुख्य रस्ता ( कणकवली- कासरलमार्गे असरोंडी-मालवण) नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष मालवण : तालुक्यातील असरोंडी येथील कणकवली कासरल- असरोंडीमार्गे मालवण जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील या रस्त्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली दिसत नाही. मागील वर्षी पावसाळ्यात ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात…

Read Moreअसरोंडी मुख्य रस्ता ( कणकवली- कासरलमार्गे असरोंडी-मालवण) नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

साळगावात ७ लाखाचा गुटखा जप्त

गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा : एकास अटक ब्युरो । सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात साळगाव येथे मुंबई गोवा हायवे पुलावर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या बाबाजी विजय नाईक, वय 40 ,रा. खासकिलवाडा सावंतवाडी याला शुक्रवारी अटक केली. सुमारे ६,८५,२९०/- रुपये किमतीचा…

Read Moreसाळगावात ७ लाखाचा गुटखा जप्त

पाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

निलेश जोशी । कुडाळ : इंग्रजी विषयाचे महत्त्व पटविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करणार आला. मुलांमध्ये इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.…

Read Moreपाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

युवासेना विभागीय सचिवपदी मंदार शिरसाट

सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विभागीय सचिवपदी मंदार शिरसाट (रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) यांची नियुक्ती केल्याची माहिती युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली…

Read Moreयुवासेना विभागीय सचिवपदी मंदार शिरसाट

रविवारी नाटेकर सर स्मृति ग्रंथाचे प्रकाशन

कणकवली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य स्वर्गीय महेंद्र नाटेकर यांच्यावरील नाटेकर सर स्मृती ग्रंथाचे प्रकाशन रविवारी 19 मार्च रोजी संध्याकाळी साडेचार वाजता कणकवलीत होत आहे आचरा रोड कणकवली येथील तालुका स्कूल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती कमलताई…

Read Moreरविवारी नाटेकर सर स्मृति ग्रंथाचे प्रकाशन

जलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

आमदार नितेश राणे घेणार या योजनेच्या कामांचा आढावा हर घर जल या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यात अनेक नळ योजने ची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. या कामांना अजून गती…

Read Moreजलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

पाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कुडाळ : सिंधु संजीवनी ग्रुप आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय श्री क्षेत्र-डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १९ मार्चला सकाळी १० ते दुपारी ३ या काळात पाट येथील केंद्रशाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रूग्णालयाचे…

Read Moreपाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सिंधुदुर्ग, ग्लोबल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर उद्या, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर मांगल्य मंगल…

Read Moreवेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

मळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव साजरा होणार आहे. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचन संसारात राहून उत्तमरित्या…

Read Moreमळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव
error: Content is protected !!