खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

रक्तदान शिबीर व भव्य मोटारसायकल, रिक्षा रॅलीने केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन वैभववाडी – साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी…

Read Moreखांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

रामेश्वर वाचनालय तर्फे आयोजन आचरा : सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधूनश्री रामेश्वर वाचनमंदिर आचरा ता. मालवण, सिंधुदुर्ग संस्थेने खुली वाचक स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही…

Read More२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

अखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

आमदार नितेश राणेंनी बैठक घेत दिल्या होत्या सूचना ग्रामस्थां मधून होतेय समाधान व्यक्त अद्याप अजून काही कामे अपूर्ण कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू…

Read Moreअखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

कणकवली : शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा शिवडाव येथे पार पडला. यावेळी सकाळी ८.३० वाजता रॅली, सकाळी ९ वाजता शिव प्रतिमा पूजन, सकाळी ९.३० शिवचशक क्रिकेट स्पर्धा, सकाळी १०.३० शालेय मुलांचे कार्यक्रम, दुपारी १ वाजता शिवडाव गावातील चिमुकल्या बालगोपाळांचा…

Read Moreशिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी

निलेश जोशी । कुडाळ : लोकांचा आवाज बनून लोकांसाठी राजकारण करणारे दिलदार, बेदरकार लोकनेते पुष्पसेन सावंत यांची तृतीय पुण्यतिथी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकतीच साजरी करण्यात आली.बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला अधिकारवाणीने मार्गदर्शन…

Read Moreबॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी

संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा

निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी विभागाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए च्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून सादरीकरण केले. राजस्थानी, मारवाडी, बंगाली उर्दू, हिंदी मालवणी ,कोकणी,…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा

माऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

दोडामार्ग : असनिये गावातील ‘श्री देवी माऊली, वाघदेव देवस्थान’ असनिये हे एक जागृत देस्थान आहे. या देवस्थानचे अधिपती मानले जाणारे श्री माऊली वाघदेव रविवार, १९ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थानातून दिंडी घेऊन सागरेश्वर तीर्थ क्षेत्रावर स्थान करण्यासाठी निघाले होते. कोरोना काळात…

Read Moreमाऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते…

Read Moreशिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 कोटी रुपये वीज बिल थकबाकी

ब्युरो । रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती 86 हजार ग्राहक 6 कोटी 44 लक्ष थकीत, वाणिज्य 8863 ग्राहक 2 कोटी 43 लक्ष, औद्योगिक 804 ग्राहक 76 लक्ष थकीत, कृषी 5067 ग्राहक 97 लक्ष थकीत, कृषी इतर 1285 ग्राहक 63 लक्ष…

Read Moreरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 कोटी रुपये वीज बिल थकबाकी

वीज ग्राहकांना 100 टक्के अचूक वीज बिले द्यावीत

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आढावा बैठकीत मा.श्री. डांगे यांच्या सूचना ब्युरो । रत्नागिरी : मीटर रिडींग प्रक्रियेत सुधारणा आणून वीज ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक वीज बिले देण्याच्या मागील एक वर्षातील नियोजनबद्ध प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले आहे. वाढीव, सरासरी वा अंदाजे बिलिंग होणार…

Read Moreवीज ग्राहकांना 100 टक्के अचूक वीज बिले द्यावीत

सिंधुदुर्गातील ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी “त्या”अधिकाऱ्याला तातडीने हटवा

आमदार नितेश राणे यांची आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी तातडीने आयुक्तांना सूचना देण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील ठाणे येथील कार्यालयात जाणारे जात पडताळणी चे प्रस्ताव तेथील सहआयुक्त असणारे डी जी पावरा हे जिल्ह्यातील ठाकर समाजावर अन्याय करत…

Read Moreसिंधुदुर्गातील ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी “त्या”अधिकाऱ्याला तातडीने हटवा

शिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन भव्य चारचाकी रॅली व आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप प्रताप भोसले यांच्याकडून भव्य आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या चारचाकी रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

Read Moreशिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
error: Content is protected !!