
राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे वि.स.खांडेकर हायस्कुल सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
सावंतवाडी : राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वि.स.खांडेकर महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पधेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी माजी नगरसेवीका राजगुरु मॅडम तसेच संघटनेचे कुडाळ…