कणकवली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वागदे समाज मंदिराला दोन फॅन भेट

वागदे समाज बांधवांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार कणकवली तालुक्यातील वागदे समाज मंदिर येथे कणकवली पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार मनोज गुरव व किरण मेथे यांनी समाज मंदिरा करिता दोन फॅन भेट दिले याप्रसंगी वागदे पोलिस पाटील सुनिल कदम, अध्यक्ष अनंत कदम, सचिव…

Read Moreकणकवली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वागदे समाज मंदिराला दोन फॅन भेट

…..तर अधिकाऱ्यांची गय नाही

शेतकऱ्यांसाठी संघर्षाची तयारी : एकनाथ नाडकर्णी स्थानिकांना रोजगार मिळावा आणि तालुक्याचा विकास व्हावा म्हणून मी आडाळीत एमआयडीसी मंजूर करून घेतली. माझ्यावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. तरीही उद्योजकांना प्लॉट द्यायचे सोडून अधिकाऱ्यांनी गैरव्यावहाराचे नसते उद्योग सुरु केलेत, असले प्रकार खपवून…

Read More…..तर अधिकाऱ्यांची गय नाही

नवीन शैक्षणिक धोरण । शालेय शिक्षण मंत्र्यांनी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्यावीत !

संस्थाचालक तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख यांचे आवाहन प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : शालेय शिक्षणमंत्र्यानी नविन शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करणार असल्याचे सांगीतले परंतू याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये संभ्रम…

Read Moreनवीन शैक्षणिक धोरण । शालेय शिक्षण मंत्र्यांनी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्यावीत !

​कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी आनंद मर्गज

उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि कार्यकारिणी निवड निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार आनंद मर्गज यांची २०२४-२६ या कालावधीसाठी निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड​ निवडणूक​ निरीक्षक…

Read More​कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी आनंद मर्गज

“काजू -बी ला राज्य शासनाने १५० रुपयांचा हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा” राष्ट्र वादी कोग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांची विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

“सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासह तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू बी साठी राज्यशासनाने १५० रू प्रति किलो हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आज कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गेल्या…

Read More“काजू -बी ला राज्य शासनाने १५० रुपयांचा हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा” राष्ट्र वादी कोग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांची विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

शाळेतील जातीभेद थांबवण्यासाठी शुभांगी पवार यांचे शिक्षणमंत्री याना पत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची सहल, वनभोजन गावातील मंदिरात गेले तर अनुसूचित जातीच्या ( चर्मकार, महार, नवबौद्ध ) मुलांना देवळाबाहेर थांबवायचे प्रकार निदर्शनास येत आहेत. हा प्रकार धक्कादायक, विकृत व संतापजनक आहे.तरी शिक्षणमंत्री यांनी सर्व शाळांना पत्र लिहून हे प्रकार…

Read Moreशाळेतील जातीभेद थांबवण्यासाठी शुभांगी पवार यांचे शिक्षणमंत्री याना पत्र

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वाटपाचा शुभारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातुन ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकल वाटपाचे उद्घाटन आज १२ एप्रिल रोजी सकाळी प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी…

Read Moreभाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वाटपाचा शुभारंभ

आयडियल नर्सिंग कॉलेजच्या ए. एन. एम. परीक्षेचा निकाल शंभर टक्के

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल नर्सिंग कॉलेज मध्ये ए. एन. एम. परीक्षेचा निकाल १००% लागला यामध्येप्रथम क्र.- प्राची यशवंत जाधव(87.37%)द्वितीय क्र.- महेजबीन शौकतअली बटवाले(86.87%)तृतीय क्र.- सानिका संजय धुरी(85%) तर ८ विद्यार्थी विशेष प्राविण्य व ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वी झाले…

Read Moreआयडियल नर्सिंग कॉलेजच्या ए. एन. एम. परीक्षेचा निकाल शंभर टक्के

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आम. नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात आले आहे.आम. नितेश…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरडीसी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

तत्कालीन आरडीसी दत्तात्रय भडकवाड यांच्या बदलीनंतर होता अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी च्या रिक्त पदावर बीड येथील विशेष भूसंपादन अधिकारी (लपा) चे मच्छिंद्र सुकटे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली. या पदावर दत्तात्रय भडकवाड यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार देण्यात…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरडीसी पदी मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती

उन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज

१५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ३१ जादा फेऱ्या कुडाळ ; उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पुढील काही दिवसापासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळही सुरू होणार आहे. शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आल्याने या सुट्ट्यांच्या हंगामात…

Read Moreउन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज
error: Content is protected !!