कणकवली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वागदे समाज मंदिराला दोन फॅन भेट

वागदे समाज बांधवांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार
कणकवली तालुक्यातील वागदे समाज मंदिर येथे कणकवली पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार मनोज गुरव व किरण मेथे यांनी समाज मंदिरा करिता दोन फॅन भेट दिले याप्रसंगी वागदे पोलिस पाटील सुनिल कदम, अध्यक्ष अनंत कदम, सचिव प्रकाश कदम, अशोक कदम, अशोक तांबे, सुशिल कदम, नितीन कदम, सहदेव कदम, विलास कदम, दिलीप कदम, आदेश कदम हे उपस्थित होते.
कणकवली / प्रतिनिधी