ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये लीशा कुडतरकर चे सुयश

कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी लीशा प्रशांत कुडतरकर हिने ब्रेन डेव्हलपमेंट (चवथी) परीक्षेत 100 पैकी 85 गुण मिळवून सुयश पटकावले.याकामी तिला विद्यामंदिर हायस्कूल मधील समस्त शिक्षक वृनंद अन पालकांचे मार्गदर्शन लाभले. लीशा ही प्रसिद्ध विमा अन आयटीसी उद्योजक श्री प्रशांत कुडतरकर यांची कन्या अन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर कणकवली यांची नात असून तिचे सर्वच स्तरावरून अभिनंदन अन कौतुक करणेत येत आहे.
error: Content is protected !!