तळवडे नेमळे रस्ता नूतनीकरण करणे या तीन किलोमीटर च्या कामासाठी 1 कोटी 40 लाख निधी मंजूर

शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थित तळवडे सरपंच सौ. वनिता मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन महाविकास आघाडी सरकारच्या अर्थ संकल्प 2022 मधून तत्कालीन मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब व अर्थमंत्री अजित पवार, मंत्री तथा सावंतवाडी विधान सभा…

Read Moreतळवडे नेमळे रस्ता नूतनीकरण करणे या तीन किलोमीटर च्या कामासाठी 1 कोटी 40 लाख निधी मंजूर

महिनाभर रमजान रोजे ठेवणाऱ्या चिमुकल्यांचा सरपंच संदिप मेस्त्री यांनी केला सत्कार

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम रमजान ईद निमित्त कलमठ सरपंच संदिप मेस्त्री व सदस्य यांनी घरोघरी जाऊन मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. कलमठ गावात गेली १५ वर्षे आम्ही मुस्लिम बांधवाना घरोघरी जाऊन शुभेच्छा देऊन आनंदात सहभागी होत…

Read Moreमहिनाभर रमजान रोजे ठेवणाऱ्या चिमुकल्यांचा सरपंच संदिप मेस्त्री यांनी केला सत्कार

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा धुडगूस

मेंगलोरच्या मासेमारी नौका निवती रॉक परिसरात मासेमारी करत असताना कारवाई कुडाळ : परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा महाराष्ट्रातील सागरी जलक्षेत्रात धुडगूस घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रात शनिवारी सकाळी अनधिकृतपणे घुसखोरी करून मासेमारी करत असताना मासेमारी नौकेवर मत्स्य विभागाने…

Read Moreसिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा धुडगूस

विजयदुर्ग बंदरात संशयास्पद जहाज

जहाजावर पाकिस्तानी नागरिक असल्याच्या चर्चांना उधाण ?, विजयदुर्ग जेटीवरून आखाती देशासाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक ? सिंधुदुर्ग ; मागील दोन दिवस विजयदुर्ग बंदरात ‘एमएसव्ही अलरशीद’ नावाचे जहाज आलेले होते. हे जहाज कशासाठी आले हे संशयास्पदरित्या या जहाजावरून कोणी आले तर नाहीत…

Read Moreविजयदुर्ग बंदरात संशयास्पद जहाज

कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात

विद्युत जनीत्र आणि उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण होणार ८.५० कोटीच्या निधीला औद्योगिक महामंडळाची मंजुरी. प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात निघाला असून विद्युत जनीत्र व उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ८.५० कोटीच्या…

Read Moreकुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात

तेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा

दि. २१ ते २५ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read Moreतेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा

कणकवली बस स्थानकातील एल ई डी बोर्डावर अश्लील लिखाण

व्यावसायिकाची तक्रार कणकवली बस स्थानकामध्ये एका व्यवसायिकाने स्वत:च्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी एल ई डी डिस्प्ले बोर्ड बसविला आहे.मात्र एक विकृत व्यक्ती संबंधित जाहिरातीचा मजकूर हटवून त्याऐवजी महिला प्रवाशांच्या मनात लज्ज्या निर्माण होईल, असा विकृत मजकूर टाकते. स्थानकातील सीसीटीव्ही तपासून या विकृत…

Read Moreकणकवली बस स्थानकातील एल ई डी बोर्डावर अश्लील लिखाण

कुडाळमध्ये पोलिसांची डंपरवर कारवाई

…. आता केवळ दंडात्मक, प्रसंगी कठोर कारवाई अटळ कुडाळ : कुडाळ पोलिसांनी आज दुपारी १२ च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचा बडगा उचलला. कुडाळ पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. जवळपास वाळू वाहतूक करणाऱ्या १३ डंपरवर ही कारवाई करण्यात आली.…

Read Moreकुडाळमध्ये पोलिसांची डंपरवर कारवाई

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर रस्त्याच्या कामाचे गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

नागवे येथील गेली अनेक वर्ष मागणी असलेले काम लागणार मार्गी आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून कणकवली तालुक्यातील नागवे महापुरुष मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण या कामाचे भुमिजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर रस्त्याच्या कामाचे गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

मच्छी विक्रेत्या महिले कडुन कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आचरा रोड जवळील प्रकार सरपंच संदीप मेस्त्री यांच्याकडून गांभीर्याने दखल “त्या” मच्छी विक्रेत्या महिलेवर अदखल पात्र गुन्हा दाखल कणकवली तालुक्यात कलमठ आचरा रोड येथे अनधिकृतरित्या मासे विक्री करत असलेल्या विक्रेत्यांना कलमठ ग्रामपंचायतचे कर्मचारी गौरव तांबे हे…

Read Moreमच्छी विक्रेत्या महिले कडुन कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

कणकवलीकरांच्या पाठिंब्यामुळेच नगरपंचायत ला राज्यातून पहिला बहुमान प्राप्त

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी केले कणकवलीवासीयांचे ऋण व्यक्त पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह सरकारचे मानले आभार कणकवली नगरपंचायत ला कर वसुली सह अन्य विविध कामांमध्ये मिळालेल्या बहुमान हा कणकवली शहरवासीयांमुळेच मिळाला असून, हा…

Read Moreकणकवलीकरांच्या पाठिंब्यामुळेच नगरपंचायत ला राज्यातून पहिला बहुमान प्राप्त

कुडाळ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट

बसमध्ये चढणाऱ्या महिलेकडील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कुडाळ एसटी बसस्थानकावर एका महिलेच्या मंगळसूत्रासह अन्य किमती दागिने असलेली पर्स चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. संबंधित महिलेला चोरी करीत असलेला चोरटा निदर्शनास आला. तो पळत जाऊन दुसऱ्या बसमध्ये जाताना त्या महिलेने पाहिले. मात्र, संबंधित…

Read Moreकुडाळ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट
error: Content is protected !!