
आचरापार नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा बनलाय धोकादायक
आचरापार नदीवरील मालवण व देवगड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक बनला आहे. या कठडयाचा काही ठिकाणचा भाग कोसळून पडला आहे. तर काही ठिकाणी संरक्षक कठड्यास भेगा गेल्याने दिसत आहेत. आचरा नदिवरील पुलाच्या या दुरवस्थेमुळे पुलाच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांच्या मनात शंका…