सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांची रविवारी पहाटे 3 वाजता कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस…

Read Moreसांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

रंगभूमी दिनाचे औचित्य एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळ यांचा उपक्रम निलेश जोशी । कुडाळ : दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळ यांच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा या नाविन्यपूर्ण…

Read Moreऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवा ‘चे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन 

नाट्योत्सवात राज्यभरातील विभागस्तरीय आठ संघ सहभागी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था ( प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक…

Read More‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवा ‘चे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन 

नवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मानले प्रशासनाचे आभार फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत नविन कुर्ली मधील सुमारे 143 मतदारांना हक्काच्या मतदान केंद्रात…

Read Moreनवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंजुर असलेल्या भिरवंडे मध्ये बीएसएनएल टॉवर चे काम सुरू

शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून भिरवंडे गावात गावासाठी बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला. या टॉवर चे भूमिपूजन शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भिरवंडे गावातील उपसरपंच…

Read Moreखासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंजुर असलेल्या भिरवंडे मध्ये बीएसएनएल टॉवर चे काम सुरू

पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थपोईप यांच्यावतीने 28ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 20* 20डबलबारी भजनाचे आयोजन

पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे यानिमित्त कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पोईप गावातील ग्रामस्थांची सुस्वर भजने ,रात्रौ 8.30 वाजता 2020…

Read Moreपोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थपोईप यांच्यावतीने 28ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 20* 20डबलबारी भजनाचे आयोजन

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन

फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत समर्थ कदम प्रथम गांगेश्वर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फॅन्सी ड्रेस…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन

श्री रामेश्वर वाचनालय आचराची अनोखी दिवाळी अंक योजना

वाचाल तर वाचाल या उक्तीस अनुसरून रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे नवनवीन वाचकांना वाचनसंस्कृतीत आणण्यासाठी विविध योजना राबवित असते.याच अनुषंगाने संस्थेच्या सभासदांसाठी एक वर्ष कालावधीसाठी फक्त ५०रु मध्ये १००दिवाळी अंक योजना राबवित आहे .यात आरोग्य, नवनवीन पाककृती बाबत माहिती…

Read Moreश्री रामेश्वर वाचनालय आचराची अनोखी दिवाळी अंक योजना

कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे 31 ऑक्टोबरला आरोग्य शिबिर

विविध आरोग्य तपासणी, उपचार मोफत कणकवली तालुका पत्रकार समिती, रोटरी क्लब कणकवली आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सदस्यांकरीता मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकारांचे आरोग्य सुदृढ…

Read Moreकणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे 31 ऑक्टोबरला आरोग्य शिबिर

आचरेत विजय चौकेकर यांचे ‘विज्ञानाची कास धरा’ व्याख्यान

आचरे येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) या संस्थेच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठीक ४ वाजता विविध प्रयोगातून ‘विज्ञानाची कास धरा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. श्री. विजय चौकेकर हे सिंधुदुर्ग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे…

Read Moreआचरेत विजय चौकेकर यांचे ‘विज्ञानाची कास धरा’ व्याख्यान

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव थाटात साजरा

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा होत आहे. खंडेनवमी दिवशी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर दसऱ्यादिनी होणार उत्सवाची सांगता. सोमवारी खंडेनवमी दिनी सुवर्ण तरंगे पाहून डोळ्यात साठवून घ्यावा असा सुवर्ण क्षण पाहण्याचा योग हजारो भाविकांनी प्रत्यक्षात…

Read Moreसावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव थाटात साजरा

पटकी देवीच्या महाआरतीला तुडुंब गर्दी

पटकी देवी मित्र मंडळा च्या वतीने करण्यात आले होते आयोजन कणकवली पटकी देवी मित्र मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरती ला तुडुंब गर्दी झाली होती. कणकवली पटकी देवी येथे आज नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.…

Read Moreपटकी देवीच्या महाआरतीला तुडुंब गर्दी
error: Content is protected !!