
माणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी
निलेश जोशी । कुडाळ : शिखर बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची १२ वी पुण्यतिथी माणगाव येथे साजरी करण्यात आली. शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी दादा बेळणेकर सगुण धुरी प्रकाश मोरये…









