
वायंगणतड अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दीपक केसरकरांकडून आर्थिक मदत
वायंगणतड येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला ठोकरल्याने संतोष मधुकर शेटकर (घोटगेवाडी ) व आनमारी मिंगेल सोज (तिलारी )यांचा मंगळवारी (ता. १७) मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी तातडीची आर्थिक मदत दिली.यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडीचे माजी…