महापुरुष मंडळ पिंगुळी-शेटकरवाडीचा ३० ला रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील महापुरुष युवक क्रीडा व सांस्कृ‌तिक मंडळ शेटकरवाडी या मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा ३० नोव्हेंबरला  साजरा होणार आहे. त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले…

Read Moreमहापुरुष मंडळ पिंगुळी-शेटकरवाडीचा ३० ला रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

लहान गटात तुळसाचा दिशम परब विजेता ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर-सातवायंगणी आयोजित दीपावली शोटाईम प्रतिनिधी । कुडाळ : ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर सातवायगणी ता वेंगुर्ले आयोजित दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात…

Read Moreआंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

आजगाव साहित्य कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव मराठी शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा विषय ‘साहित्य सृष्टीत दिवाळी अंकाचे महत्व’ असा असून साहित्य कट्ट्याचे सदस्य दिवाळी अंकांविषयी बोलतील. दिवाळी…

Read Moreआजगाव साहित्य कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम

शरद मोचेमाडकर यांच्या पौराणिक नाटकाचा पुण्यात प्रयोग

सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे आयोजन, अर्चना घारे – परब यांच्या हस्ते उदघाटन दशावतार कला ही कोकणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग श्री. शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक नाट्यमंडळ दांडेली आरोस सिंधुदुर्ग, यांच्या “टपकेश्वर तीर्थक्षेत्र” या पौराणिक नाट्य प्रयोगाचे आचार्य अत्रे सभागृह,…

Read Moreशरद मोचेमाडकर यांच्या पौराणिक नाटकाचा पुण्यात प्रयोग

आचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

आचरा येथे शुक्रवार सायंकाळ पासून तुलसी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. हिर्लेवाडी येथे तुलसी विवाहासाठी तुळशीवृंदावन नववधू प्रमाणे थाटात सजविण्यात आली होती. हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्वाचे स्थान आहे. स्कंद पुराणात कार्तिक महिन्यात तुळशी पुजेचे महत्व विक्षद करण्यात आले…

Read Moreआचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

कणकवली मतदारसंघातील उपसरपंच निवडीत आमदार नितेश राणे यांचा करिष्मा कायम

11 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपाचे उपसरपंच ठाकरे गट, शिंदे गटाला प्रत्येकी एका उपसरपंच पद नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी नंतर उपसरपंच पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत कणकवली मतदारसंघातील 11 पैकी तब्बल 9 ग्रामपंचायतीवर भाजपा प्रणित उपसरपंच विराजमान झाले. तर शिवसेना पक्षाकडे…

Read Moreकणकवली मतदारसंघातील उपसरपंच निवडीत आमदार नितेश राणे यांचा करिष्मा कायम

हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत सरपंचपदी अमृत देसाई

उपसरपंचपदी सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांनी बालेकिल्ला अबाधित राखला – अमरसेन सावंत प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृत देसाई यांची तर उपसरपंचपदी सौ. रश्मी रमाकांत वालावलकर यांची…

Read Moreहुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत सरपंचपदी अमृत देसाई

खानोली उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे सचिन परब बिनविरोध

खानोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट चे सचिन परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रीतम पवार यांनी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केलेनूतन उपसरपंचाचे शिवसेना तालुकाध्यक्ष मांजरेकर यांनी अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुभाष खानोलकर सदस्य…

Read Moreखानोली उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे सचिन परब बिनविरोध

वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले तालुक्यात असलेले भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले . तसेच खानोली उपसरपंच निवडीत…

Read Moreवेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठया आणि नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झालेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून छाया धर्णे निवडून आल्या आहेत . उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (ता.24)निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांच्या…

Read Moreसाटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत उद्या संविधान दिन आणि शहिदांना मानवंदना

नागरिकांना उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन कुडाळ । प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी मानवंदना-देण्यात येणार आहे२६ नोव्हेम्बर, २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या…

Read Moreबॅ नाथ पै शिक्षण संस्थेत उद्या संविधान दिन आणि शहिदांना मानवंदना

भिरवंडे रामेश्वर मंदिरात रविवारी दीपोत्सव

11 हजार 111 दिव्यांची करणार आरास कार्तिक मास त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळ भिरवंडेच्या वतीने रविवार 26 नोव्हें. रोजी भिरवंडे रामेश्वर मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 11 हजार 111 दिव्यांची आरास करून यंदाचा दीपोत्सव साजरा केला जाणार…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिरात रविवारी दीपोत्सव
error: Content is protected !!