
रंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार
तेंडोलकर यांना राज्य शासनाचा कला रजनी लोककला पुरस्कार झाला आहे जाहीर निलेश जोशी । कुडाळ : राज्य शासनाच्या कला रजनी लोककला पुरस्कारात माझ्या जिल्ह्याच्या योगदानाबरोबरच माझे सर्व दशावतार बांधव व अलोट नाट्यप्रेमीचा सहभाग आहे सातासमुद्रापार पोचलेली आपली दशावतार लोककला अजुन…








