तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भात खरेदीचा शुभारंभ तळवडे विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबुराव दत्ताराम परब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन निशा शिरोडकर…

Read Moreतळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू…

Read Moreबुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

शिंदे गटातील उमेदवाराला लोकसभेचे उमेदवारी देण्यास आमचा विरोध!

लोकसभेच्या जागेवरून सिंधुदुर्गात भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची प्रसिद्धी पत्रकार द्वारे पक्षाकडे मागणी लोकसभेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रथम पसंती ही माजी आमदार प्रमोद…

Read Moreशिंदे गटातील उमेदवाराला लोकसभेचे उमेदवारी देण्यास आमचा विरोध!

अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

मनसे शिष्टमंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल या कामात वनविभाग वेगळ्या भूमिकेत असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर खुलासा करण्याची मागणी प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : माणगाव खोऱ्यातील अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प होणार असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊन बरेच दिवस लोटले. असून याविषयी…

Read Moreअंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

जिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

मनसेने घेतली डाॅक्टर अधीकाऱ्यांची झाडाझडती जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये ताळमेळ नाही जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची होतेय हेळसांड प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात समन्वय नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना फार त्रास सहन करावा…

Read Moreजिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10…

Read Moreसाकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10…

Read Moreसाकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

भाजपा आयोजित बेटी बचाव बेटी पढाव रांगोळी स्पर्धेत श्रेया चांदरकर प्रथम

जिल्हा बँक संचालक प्रज्ञा डाऊन यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानांतर्गत लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. मोदी सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांवर आधारीत या रांगोळी काढण्यात…

Read Moreभाजपा आयोजित बेटी बचाव बेटी पढाव रांगोळी स्पर्धेत श्रेया चांदरकर प्रथम

वयाची 40 वर्षे होऊन देखील सुशांत नाईक अजूनही बालिश “बाबू”च्या भूमिकेत

माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा टोला आमदार वैभव नाईक कधीही भरत गोगावले यांचा कोट घालण्याच्या तयारीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची कोपरखळी माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी कणकवली शहरातील टिपि स्कीम व डीपी प्लान यामध्ये गल्लत करून शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवण्याचा…

Read Moreवयाची 40 वर्षे होऊन देखील सुशांत नाईक अजूनही बालिश “बाबू”च्या भूमिकेत

शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

शासनाला दिले मागणीचे निवेदन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदील झाला असुन त्यांच्या व्यथा ऐका. त्यांना पीक विमा मुदत वाढवून द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत यांनी शासनाकडे केली आहे. श्री. सावंत यांनी तहसीलदार कार्यालयात…

Read Moreशेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

भीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

संशयिताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनी सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी संस्थेच्या सांगवे येथील संचालिका शुभांगी बाळकृष्ण कांबळे हिला प्रमुख जिल्हा व सत्र…

Read Moreभीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध

कणकवली छेडले जोडे मारो आंदोलन कर्नाटक मधील काँग्रेसचे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने खर्गे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपा…

Read Moreस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध
error: Content is protected !!