संशय घेणे हे उध्दव ठाकरे यांचे सततचे रडगाणे – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – काम करणार्या प्रशासकीय यंत्रणेवर, निवडणूक यंत्रणेवर संशय घेणे हे उध्दव ठाकरे यांचे सततचे रडगाणे आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी…
तर पुन्हा अजित दादांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी…
*_असाक्षरांनीही मारली बाजी_* *सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के* सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेला…
आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पूण प्रचाराला सुरुवात दत्ता सामंत,आबिद नाईक यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,बाळू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत…
सुविद्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक वसंत मेस्त्री यांचा स्मृतिदिन आनंदाश्रयच्या वृद्धांच्यासेवेत साजरा…!
उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी जपले समाजभान सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई) संस्थापक अध्यक्ष वसंत दिनकर मेस्त्री, मूळ चिंदर यांच्या प्रथम स्मृतिदिनाकुडाळ येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रय वृद्धाश्रमात वृद्धाना प्रकाश मेस्त्री आणि कुटुंबीय यांच्यावतीने उपयोगी वस्तू भेट वस्तू देवून साजरा…
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे मेळाव्यात सुरेश ठाकूर यांचे प्रबोधन
आजी आजोबा आणि कथाकथन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) यांच्या मासिक सभेत सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांचे “आजी आजोबा आणि कथाकथन” या विषयावर मार्गदर्शन झाले.मार्गदर्शन करताना ठाकूर म्हणाले, “आजी-आजोबांची खरी जीवनकाठी म्हणजे त्यांची प्रेमळ नातवंडे.…
‘आजी आजोबा आणि कथाकथन’ यावर सुरेश ठाकूर यांचे प्रबोधन
आचरे येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मेळावा प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) यांच्या मासिक सभेत सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांचे “आजी आजोबा आणि कथाकथन” या विषयावर मार्गदर्शन झाले.मार्गदर्शन करताना ठाकूर म्हणाले,…
असलदे दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी नांदगाव आरोग्य केंद्रा मार्फत आयोजन कणकवली (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शुक्रवारी सकाळी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे देण्यात आली. सोबत समुदाय आरोग्य अधिकारी अमोल केंद्रे…
पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!
महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि…
व्याकरणा इतकेच मराठी भाषेतील म्हणींचे ज्ञान महत्वाचे – सुरेश ठाकूर
श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे “माझा महाटाची बोलू कवतिके” कार्यक्रम मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य सुरेश ठाकूर यांनी केले मराठी भाषेविषयी प्रबोधन निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण, शब्दांचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी…
ऑलिव्ह रिडलेच्या 99 पिल्लांना समुदात सोडले
कासव मित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम आज आचरा समुद्रकिनाऱ्यावरती सकाळी नऊ वाजता कासव मित्र( बाबू)सूर्यकांत धुरी यांच्या संगोपनातून ऑलिव्ह रीड ले या प्रजातीच्या कासवाची 99 पिल्ले जन्मास आली त्यांना कासवमित्र बाबू उर्फ सूर्यकांत धुरी, श्री रिसॉर्ट चे मालक ग्रामपंचायत सदस्या…
नूतन पो. नि. सुरेश ठाकूर गावित यांचे आचरा भाजपच्या वतीने स्वागत..!
आचरा पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांची आचरा पोलीस स्टेशन येथे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा विभागीय भाजप कार्यकर्त्यांसह भेट घेऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. शनिवारीच 27 जानेवारीला गावित यांनी आचरा पोलीस स्टेशनचा कारभार…