आमदार वैभव नाईक, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीने सिंधुदुर्गाच्या राजकीय वर्तुळात खळबळ

कणकवलीत बंद दाराआड झाली काही वेळ चर्चा कारण विकास कामांचे, चर्चा मात्र भाजपा प्रवेशाची राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आता या घडामोडींचे पडसाद उमटू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार…

Read Moreआमदार वैभव नाईक, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीने सिंधुदुर्गाच्या राजकीय वर्तुळात खळबळ

जनतेच्या आग्रहाखातर कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात उसळणार शिवसैनिकांचा जनसागर जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनतेच्या आग्रहाखातर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात…

Read Moreजनतेच्या आग्रहाखातर कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर यांची बदली

मकरंद देशमुख नवीन सीईओ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव मकरंद देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर यांची बदली

अखेर कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव

कणकवली शहराच्या इतिहासात अजून एक पहाट ठरली ऐतिहासिक गेली अनेक वर्ष या उड्डाणपुलाला नाव देण्याची होत होती मागणी भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असतानाच उड्डाणपुलाचे नामकरण महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या कणकवली उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे…

Read Moreअखेर कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गात विविध ठिकाणी देणार भेटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यात विविध…

Read Moreपक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱ्यावर

आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा

तालुक्यातील एका रिक्षाचालका विरोधात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक कणकवली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात कणकवली लगतच्या एका गावातील रिक्षा चालकाने आपल्या स्टेटसवर धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवल्याच्या रागातून काही युवक कणकवली शहराच्या मुख्य चौकात भाजपा चे कार्यकर्ते गोळा झाले.त्या ठिकाणी जोरदार…

Read Moreआक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा

आरोप, बदनामी कितीही कितीही करा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत!

आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला कुडाळ – मालवण मध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जोरदार काम गेले काही दिवस माझ्या विरोधकांनी अल्पसंख्यांक लोकांकडे माझे व्हिडिओ एडिट करून दाखवले. मात्र या निवडणुकीत त्यांचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही . माझ्या…

Read Moreआरोप, बदनामी कितीही कितीही करा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत!

सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी अपघात झाले होते गंभीर जखमी उद्या शनिवारी होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड…

Read Moreसामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

सत्यवान यशवंत रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती सूत सन्मान कार्यक्रम संपन्न

ब्युरो । मुंबई : प्राचार्य सेवा संघ मुंबई द्वारा आयोजित सरस्वती सूत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन सेवासदन सोसायटीचे रमाबाई नवरंगे अध्यापिका विद्यालय, मुंबई-07 येथील मलबारी सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी,…

Read Moreसत्यवान यशवंत रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती सूत सन्मान कार्यक्रम संपन्न

श्रमजीवी संघटनेचे वसई प्रांत कार्यालयावरील बेमुदत सत्याग्रह आंदोलन स्थगीत

मागण्या पुर्ततेचे प्रांत कार्यालयाकडून संघटनेला मिळाले लेखी आश्वासन आंदोलना दरम्यान तात्काळ देण्यात आले ३०८ जात दाखले वसई प्रांत कार्यालयावर सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनात आंदोलनकर्त्यांना मागण्यांच्या पुर्ततेचे लेखी आश्वासन प्रांत कार्यालयाकडून मिळाले. तसेच आंदोलना दरम्यान तात्काळ 308 जातीचे…

Read Moreश्रमजीवी संघटनेचे वसई प्रांत कार्यालयावरील बेमुदत सत्याग्रह आंदोलन स्थगीत

गणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री.मसगे यांनी सपत्नीक स्वीकारला पुरस्कार ठाकर आदिवासी लोककलेबाबत राज्य शासनाकडून गौरव निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र गणपत मसगे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात…

Read Moreगणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

महावितरणच्या बिल प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा

मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण केवळ दीड टक्के ब्युरो । मुंबई : वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत यासाठी महावितरणने चालविलेल्या मोहिमेला यश येत असून गेल्या सहा महिन्यात विजेच्या मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाले असून जानेवारी महिन्यात ते दीड…

Read Moreमहावितरणच्या बिल प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा
error: Content is protected !!