
मालकावर ब्लेडने वार करून मारहाण केल्याप्रकरणी कामगारांना सशर्त जामिन मंजूर
आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद कणकवली तालुक्यातील फिर्यादी कल्लू रसपाल निसाद यांनी काम न केल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून कामगार आरोपी प्रेमचंद ननकू निसाद, संतराम जगमोहन निसाद, पवन निसाद यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या गालावर ब्लेडने…








