थाळी कष्टकऱ्यांची मध्ये आज माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा सहभाग

वाढदिवसानिमित्त कष्टकऱ्यांना दिले मोफत जेवण उपक्रमाची सुरुवात केल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली शहरात कष्टकऱ्यांसाठी वाढदिवसानिमित्त मोफत जेवण देण्याची संकल्पना थाळी कष्टकऱ्यांची पंगत आपलेपणाची या माध्यमातून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी समीर नलावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून अस्तित्वात आणली. त्याची गेले काही…

Read Moreथाळी कष्टकऱ्यांची मध्ये आज माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा सहभाग

आचरा रोडवर कणकवली हद्दीत मच्छी विक्रेते रस्त्यालगत ठाण मांडून

कणकवली नगरपंचायत प्रशासनाची डोळेझाक मुख्याधिकारी प्रभारी, कर्मचारी सुशेगात कलमठ ग्रामपंचायत कारवाई करते मग कणकवली नगरपंचायत चा दुर्लक्ष का? कणकवली शहरात मच्छी मार्केट असताना तसेच शहरालगत कलमठ मध्ये येथे देखील मच्छी मार्केट असून सुद्धा कणकवली आचरा रोडवर कणकवली हद्दीत खुलेआम मच्छी…

Read Moreआचरा रोडवर कणकवली हद्दीत मच्छी विक्रेते रस्त्यालगत ठाण मांडून

बांधकरवाडी स्पर्धेत साक्षी राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी

दत्तप्रसादिक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते स्पर्धेचे आयोजन दत्तप्रसादिक मित्रमंडळ बांधकरवाडी आयोजित पैठणी स्पर्धेत विजेते – सौ. साक्षी सुनिल राणे,द्वितीय – सौ. समृद्धी प्रफुल्ल सावंत, तृतीय – सौ. गीतांजली गोविंद राणे. कणकवली बांधकरवाडी च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read Moreबांधकरवाडी स्पर्धेत साक्षी राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी

खासदार विनायक राऊत यांचा शिवसेना ठाकरे गट कनेडी विभागाच्या वतीने सत्कार

शिवसेना नेते पदी झाली आहे निवड खासदार विनयक राऊत यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नाटळ हरकुळ विभाग शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने करण्यात आले होते.शिवसेना तालुका…

Read Moreखासदार विनायक राऊत यांचा शिवसेना ठाकरे गट कनेडी विभागाच्या वतीने सत्कार

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा नंबर 5 मधील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व खाऊ वाटप

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी यावेळी कणकवलीतील शाळा नंबर 5 मध्ये विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व खाऊ तसेच जेवण देण्यात आले. अबीद नाईक यांच्या या सामाजिक कार्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने…

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा नंबर 5 मधील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व खाऊ वाटप

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट

वृद्धाश्रम प्रशासनाकडून समाधान व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी असलदे येथिल दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष राजू पावसकर, अनिस नाईक, विलास गावकर,सुभाष उर्फ बाबू…

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट

अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात राबवला उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सुभाष उर्फ बाबू सावंत, इम्रान शेख, अमित केतकर, निशिकांत…

Read Moreअबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

युवतीवर सामूहिक बलात्कार, कणकवलीत खळबळ

सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल कणकवली पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल…

Read Moreयुवतीवर सामूहिक बलात्कार, कणकवलीत खळबळ

खारेपाटणमध्ये ठाकरे गटाला धक्का

माजी सरपंच व माजी ग्रा. सदस्य यांचा भाजपात प्रवेश कणकवली – खारेपाटण मध्ये देखील ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. उबाठा गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य उज्वला विरेंद्र चिके, व माजी सरपंच विरेंद्र बाळकृष्ण…

Read Moreखारेपाटणमध्ये ठाकरे गटाला धक्का

नैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास

मोईन हुमॅनिस्ट यांचे प्रतिपादन वाचन प्रेरणा दिनी अद्वैत फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्गसह राज्यातील वाचनप्रेमींचा बुलढाण्या तील मोईन शी सुसंवाद “एक वाया गेलेला.. जुगाराच्या नादी लागून हळूहळू नैराश्याच्या अधीन झालेल्या माझ्या सारख्या मुलाच्या आयुष्यात पुस्तके आली आणि माझं आयुष्य 360 अंशात…

Read Moreनैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास

भिरवंडे मधील दोन विकास कामांना मंजुरी

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा पाठपुरावा कणकवली मतदारसंघांचे आमदार नितेश राणे व माजी जि प अध्यक्ष संदेश गोट्या सावंत यांच्या विशेष प्रयत्नानेमहाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभाग मार्फत “गावांतर्गत मूलभूत सुविधाच्या कामासाठी निधी ” (25/15)या…

Read Moreभिरवंडे मधील दोन विकास कामांना मंजुरी

कणकवली मतदार संघात पुन्हा एकदा राणेंचा विकासाचा धमाका!

मतदारसंघातील कामां करिता तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर मतदारसंघातील 73 विकासकामे मंजुर कणकवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तब्बल 73 विकास कामे मंजूर झाली आहेत. 25 /15 या योजनेअंतर्गत ही विकास कामे मंजूर करण्यात आमदार…

Read Moreकणकवली मतदार संघात पुन्हा एकदा राणेंचा विकासाचा धमाका!
error: Content is protected !!