
भिरवंडेत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण
त्यांच्या कामाची दखल घेत केला गौरव आपल्या भारत देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहणाचा मान गावच्या तलाठी कुमारी समृद्धी मनोहर गवस यांना देण्यात आला. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तलाठी समृद्धी गवस यांच्या हस्ते ध्वजारोहण…










