
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील ५८ विधवा महिला लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ५८ महिलांचे अर्ज कुडाळ नगरपंचायतीकडे प्राप्त झाले होते. त्यानुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना…