
शिक्षणातील नवीन बदलांचा अभ्यासपूर्णपणे स्वीकार करा : उमेश गाळवणकर
बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत एम.ए. शिक्षणशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी : कुडाळ : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात जे बदल होत आहेत त्या बदलाचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पैशाच्या श्रीमंती बरोबर वैचारिक श्रीमंती ही वाढवा. पदवी माणसाला पदोन्नतीचे फायदे देईल;…










