
कुडाळ-मालवण मध्ये तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर
भाजपा नेते निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न आणि शिफारस बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली मंजूरी निलेश जोशी । कुडाळ : माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात…










