
कै. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले !
आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन कै. सुधीर कलिंगण यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना दिला उजाळा प्रतिनिधी । कुडाळ : दशावतार हि लोककला देशातच नाही तर जगात पोहोचली आहे.हि कला खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार नेण्याचे काम लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांनी केले.…










