हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच

समीर पालव सरपंचपदी निलेश जोशी । कुडाळ : हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच विराजमान झाला आहे. गाव पॅनलचे समीर पालव हे सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यांना २२० मते मिळून ते विजयी झाले तर उबाठा सेनेचे प्रणित पालव याना १५५…

Read Moreहुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच

हुमरमळा (वालावल) बंगेनी गड राखला पण ग्रा. पं.मध्ये भाजपची एन्ट्री

सरपंचपदी उबठाचे अमृत देसाई चिट्ठीचा कौल भाजप सदस्याच्या बाजूने निलेश जोशी । कुडाळ : हुमरमळा-वालावल या ग्रामपंचायतीमध्ये गेले कित्येक वर्ष उबाठा सेनेची एक हाती सत्ता होती. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत मात्र भाजपने एन्ट्री केली आहे. असे असले तरी उबाठा सेनेचे अतुल…

Read Moreहुमरमळा (वालावल) बंगेनी गड राखला पण ग्रा. पं.मध्ये भाजपची एन्ट्री

वालावल ग्रा.प. भाजपकडे

राजेश प्रभू सरपंचपदी निलेश जोशी । कुडाळ : वालावल ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. वालावल ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाचे राजेश प्रभू विजयी झाले आहेत राजेश प्रभू यांना 838 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सागर पाटकर यांना 384 मते…

Read Moreवालावल ग्रा.प. भाजपकडे

कुडाळमध्ये २ भाजप, २ ऊबाठा आणि एक गाव पॅनल सरपंच

कुडाळ तालुका ग्रा.प.सार्वत्रिक निवडणूक निकाल निलेश जोशी, । कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाच ठिकाणी झालेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी २ ठिकाणी भाजप, २ ठिकाणी उबाठा सेना तर एका ठिकाणी गाव पॅनेलचे सरपंच निवडून आले आहेत. वालावल ग्राम पंचायतीमध्ये भाजपचे…

Read Moreकुडाळमध्ये २ भाजप, २ ऊबाठा आणि एक गाव पॅनल सरपंच

जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

तहसीलदार कार्यालयात गेले दोन दिवस सुट्टी दिवशी विशेष शोध मोहीम कणकवलीत काही “कुणबी” नोंदी आढळल्याची तहसीलदारांची माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर असा सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील…

Read Moreजरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करा -प्रभाकर सावंत

‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवात केले आवाहन प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांची खरेदी महोत्सवाला भेट निलेश जोशी । कुडाळ : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि छोट्या छोट्या कारागिरांसाठी चांगली असून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली नोंदणी करून…

Read Moreविश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करा -प्रभाकर सावंत

बांधकाम कामगारांना संघटित करणार – बाबल नांदोसकर 

कामगार संघटित करण्यासाठी जिल्हा दौऱ्याचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : जिल्ह्यातील तळागाळातील बांधकाम कामगार संघटीत होऊन एका छत्राखाली येण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष बाबल नादोसकर यांनी खांबाळे ता वैभववाडी येथे…

Read Moreबांधकाम कामगारांना संघटित करणार – बाबल नांदोसकर 

सहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   निलेश जोशी । कुडाळ : रक्तदान ही सामाजिक चळवळ आहे.  रक्तदानाने दुसऱ्याला जीवदान दिले जाते आणि रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.  त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय…

Read Moreसहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

माणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी 

निलेश जोशी । कुडाळ : शिखर बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची १२ वी पुण्यतिथी माणगाव येथे साजरी करण्यात आली.  शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी दादा बेळणेकर  सगुण धुरी प्रकाश मोरये…

Read Moreमाणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी 

सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाची सांगता

सिंधुदुर्ग पोलीस आणि एमकेसीएलचा उपक्रम २५८ शाळा आणि ५० हजार विद्यार्थ्यांमध्ये केली जनजागृती निलेश जोशी । कुडाळ :  सायबर गुन्हाबाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. १४ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर पर्यंत आम्ही जिल्ह्यातील २५८ शाळांमध्ये उपक्रम घेतले. या उपक्रमादरम्यान…

Read Moreसायबर सुरक्षा जनजागृती अभियानाची सांगता

वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे उद्या लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय प्रतिनिधी । कुडाळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाने एकजुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून उद्या दि…

Read Moreवेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे उद्या लाक्षणिक उपोषण

कामावरून कमी करू नका !

डाटा ऑपरेटरांचे पालकमंत्र्यांना निवेदन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातील यशस्वी अकॅडमी, पुणे या संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील संगणक ऑपरेटरना कामावरुन कमी करण्यात येऊ नये, या मागणीचे…

Read Moreकामावरून कमी करू नका !
error: Content is protected !!