हळवल मध्ये ठाकरे शिवसेनेला भगदाड

निवडणुकीच्या तोंडावर अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले भाजपामध्ये स्वागत ठाकरे शिवसेनेला हळवल गावामध्ये मोठा धक्का मिळाला असून हळवल चे ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख सागर राणे ग्रामपंचायत सदस्य पूर्वा राणे, यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पालकमंत्री नितेश राणेंच्या…

Read Moreहळवल मध्ये ठाकरे शिवसेनेला भगदाड

महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ मध्ये महायुतीची प्रचार सभा निवडणूक होण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात १०० टक्के निश्चितच यश मिळेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त…

Read Moreमहायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव – एकनाथ शिंदे

पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

एस . एल .देसाई विद्यालय पाट विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा 2025 यामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लागलेला आहे. एलिमेंटरीआणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एलिमेंटरीसाठी 58 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त…

Read Moreपाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

महात्मा गांधी ही एक विचारधारा म्हणून आत्मसात करूया – प्रा अरुण मर्गज

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी याना अभिवादन महात्मा गांधी एक नुसती व्यक्ती नाही तर ती विचारधारा आहे. ते तत्त्व आहे. ते जीवनमूल्य आहे. त्याचा अहिंसावाद नुसता वैचारिक वाद नाही तर जगाला प्रेम अर्पावे असा संदेश देणारा,…

Read Moreमहात्मा गांधी ही एक विचारधारा म्हणून आत्मसात करूया – प्रा अरुण मर्गज

नेरुर येथे उद्या मोफत दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिर

एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग…

Read Moreनेरुर येथे उद्या मोफत दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिर

आचरा येथील पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी ९३ आरोपींची निर्दोष मुक्तता

ऍड.उल्हास कुलकर्णी,मालवण यांनी आरोपींच्या वतीने मांडली बाजू मालवण तालुक्यात आचरा येथे २०१६ मध्ये झालेल्या पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, सन्मेष परब, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह सह ९३ आरोपींची जिल्हा सत्र न्यायालय यांनी…

Read Moreआचरा येथील पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी ९३ आरोपींची निर्दोष मुक्तता

लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार – उमेश गाळवणकर

अजितदादा पवार यांना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आदरांजली मतभेद, प्रांतभेद व पक्षभेद विसरून लोकाभिमुख कार्य करणारे, सर्वसामान्यांचे आधारवड असलेले, प्रशासनावर आपल्या अभ्यासूपणाने पकड असलेले लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा होय. अशा शब्दात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याना बॅ…

Read Moreलोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार – उमेश गाळवणकर

जिल्ह्यात अजूनही बिनविरोध निवडी शक्य – आम. निलेश राणे

कुडाळ मध्ये महायुतीची बैठक उबाठाकडे सक्षम उमेदवार नाहीत उबाठा गटाकडे सक्षम उमेदवारांची कमतरता आहे. लोकांना जबरदस्तीने उमेदवारी देण्यात आली असून, आता अनेकजण आपले अर्ज मागे घेत आहेत. विरोधकांचे अनेक कार्यकर्ते आणि उमेदवार महायुतीच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे वळत आहेत.…

Read Moreजिल्ह्यात अजूनही बिनविरोध निवडी शक्य – आम. निलेश राणे

चेंदवण हायस्कुल मध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा

कुडाळ तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय येथे 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय भूगोल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध भूगोलिक मॉडेल्सचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने,…

Read Moreचेंदवण हायस्कुल मध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा

जिव्हाळा सेवाश्रमात मोफत फिजिओथेरपी शिबिर

बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५व्या जयंतीचे औचित्य बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५व्या जयंतीनिमित्त श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर बॅरिस्टर नाथ पै संस्था, सिंधुदुर्ग,…

Read Moreजिव्हाळा सेवाश्रमात मोफत फिजिओथेरपी शिबिर

शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले

उद्या भरणार उमेदवारी अर्ज कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहीती समोर येत आहे. या उमेदवारांना आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म वाटप करण्यात आले.यात आंब्रड जि.प. – सौ.दीपलक्ष्मी…

Read Moreशिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले

तेंडोली-गावठाणवाडी शाळेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचा पाठपुरावा कुडाळ तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आमदार नीलेश राणे…

Read Moreतेंडोली-गावठाणवाडी शाळेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
error: Content is protected !!