हुमरमळा-गाळवणीवाडी येथील विद्यार्थ्यांनीची गळफास घेत आत्महत्या

तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या,कु.युगा उमेश कानडे ( वय १५) या शालेय विद्यार्थ्यांनीने रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. कु.युगा ही पाट हायस्कूल मध्ये नववीच्या वर्गात…

Read Moreहुमरमळा-गाळवणीवाडी येथील विद्यार्थ्यांनीची गळफास घेत आत्महत्या

‘जिव्हाळा’ वृद्धाश्रमाचे काम प्रेरणादायी – मोहन आरोंदेकर

वृद्धांची परमेश्वररुपी मानवसेवा करण्याचे काम जिव्हाळा सेवाश्रम करत आहे, हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त बँक अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन आरोंदेकर यांनी माडयाचीवाडी येथे केले    श्री आरोंदेकर यांनी श्री सुरेश बिर्जे संचालित जिव्हाळा सेवाश्रमाला शुक्रवारी भेट दिली…

Read More‘जिव्हाळा’ वृद्धाश्रमाचे काम प्रेरणादायी – मोहन आरोंदेकर

गॅस सुरक्षिततेसाठी ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ आवश्यक

अफवांवर विश्वास ठेवू नका कुडाळ खरेदी-विक्री संघाचे आवाहन घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) व शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गॅस ग्राहकाने दर पाच वर्षांनी अधिकृत मेकॅनिकमार्फत ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ करून घेणे बंधनकारक असल्याचे कुडाळ तालुका सहकारी…

Read Moreगॅस सुरक्षिततेसाठी ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ आवश्यक

येत्या रविवारी कुडाळमध्ये ‘येरे घना’ कविसंमेलन

को.म.सा.प. शाखा कुडाळचे आयोजन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळच्या वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता “येरे घना ” कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय सेमिनार हॉल येथे होणाऱ्या संमेलनामध्ये सहभाग घेणाऱ्या…

Read Moreयेत्या रविवारी कुडाळमध्ये ‘येरे घना’ कविसंमेलन

जि.प. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक?

प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठेकेदारावर कारवाई कधी होणार ? – प्रसाद गावडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत कार्यरत 50 कंत्राटी वाहन चालक आणि 6 लॅब टेक्निशियन कर्मचाऱ्यांची सेवा पुरवठादार असलेल्या तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा…

Read Moreजि.प. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक?

वालावल येथे उद्या (२) गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान, स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती, वालावल आणि वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला सोहळा श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे…

Read Moreवालावल येथे उद्या (२) गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

आंबोली मॅरेथॉन साठी ७०० हुन अधिक धावपटू सहभागी

२१, १५, १० आणि ५ किमी गटात उद्या होणार स्पर्धा मायकल डिसुझा आणि गजानन कांदळगावकर यांनी दिली माहिती सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित उद्या रविवार 2ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनसाठी महाराष्ट्र, गोवा,…

Read Moreआंबोली मॅरेथॉन साठी ७०० हुन अधिक धावपटू सहभागी

पशुपैदास क्षेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे कुलगुरूंना निवेदन तालुक्यातील निळेली येथील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ व मनमानी कारभारावर आक्षेप घेत त्यांच्या तत्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन’ सिंधुदुर्गच्या (IHRWA) वतीने यासंदर्भात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना निवेदन…

Read Moreपशुपैदास क्षेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची मागणी

अंमली पदार्थापासून दूर राहा – डॉ. स्मिता सुरवसे

नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अंतर्गत विविध स्पर्धां संपन्न माय भारत सिंधुदुर्गचे आयोजन खरंतर नशा मुक्त अभियाने राबवली लागू नयेत असा समाज घडला पाहिजे. युवकांनी वेगवेगळ्या छंदांचा अंगीकार करावा. अंमली पदार्थांपासून दूर राहावे असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या…

Read Moreअंमली पदार्थापासून दूर राहा – डॉ. स्मिता सुरवसे

कोमसाप मालवणच्या ‘नमन नटवरा’ने जपला सांस्कृतिक वारसा

पं. पंडित प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नमन नटवरा’ हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने जणू मराठी संगीत…

Read Moreकोमसाप मालवणच्या ‘नमन नटवरा’ने जपला सांस्कृतिक वारसा

कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी…

Read Moreकुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

कॅन्सरवर उपयुक्त ‘नरक्या’ च्या ७०० रोपांची नेरूर वनक्षेत्रात लागवड

वनमहोत्सवानिमित्त कुडाळ वनपरिक्षेत्राचा अनोखा उपक्रम दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या संवर्धनावर भर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण मोहिमा वेगाने सुरू असताना कुडाळ वनपरिक्षेत्राने पर्यावरण संवर्धनासोबतच आरोग्यदायी दृष्टिकोन जोपासणारा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नेरूर वनपरिमंडळातील वनक्षेत्रात कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी उपयुक्त मानल्या…

Read Moreकॅन्सरवर उपयुक्त ‘नरक्या’ च्या ७०० रोपांची नेरूर वनक्षेत्रात लागवड
error: Content is protected !!