
कुडाळमधील रोजगार मेळाव्यात मिळाली तब्बल १४५ जणांना नोकरी
व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांना ‘ऑन दी स्पॉट जॉब लेटर’ कुडाळ : तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल या कंपन्यांच्या वतीने आज कुडाळ एमआयडीसीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात…










