
भाजप शिरोडा शहर यांच्या पाठपुराव्यामुळे विशाल सेवा फाऊडेशन कडून शिरोडा बाजारपेठेतील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यासाठी पन्नास हजारांची मदत शिरोडा व्यापारी संघटनेकडे सुपूर्द
शिरोडा : शिरोडा बाजारपेठ येथे काल आग लागून व्यापाऱ्याचे नुकसान झाले होते यांना मदत मिळावी म्हणून आज दुपारी सर्व बाजारपेठ बंद ठेऊन श्री माऊली सभागृह येथे शिरोडा पंचक्रोशी तील व्यापारी व ग्रामस्थ,व ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती…









