
राष्ट्रवादीने पक्षप्रमुख शरद पवारांचं आत्मचरित्र माजी खासदार निलेश राणेंना स्पीड पोस्टने पाठवल
माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी तीव्र शब्दांत केला निषेध सावंतवाडी : प्रतिनिधि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या…










