जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा पार असोसिएशन च्या वतीने आज भेट घेत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष परिमल नाईक, राजेश परुळेकर,राजेंद्र रावराणे,पी. डी.देसाई,यातिष खानोलकर सचिव, प्रसन्ना सावंत,अमोल सामंत,अविनाश परब,अक्षय चींदरकर, विराज भोसले, सुहास साटम, रईस पटेल, वारंग आदी उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी