
भोसले फार्मसी कॉलेजच्या मयुरी गावडेला ‘विज्ञान शिष्यवृत्ती’ जाहीर
केंद्र शासनाच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचा उपक्रम सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमधील बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मयुरी गावडेला केंद्र शासनाची विज्ञान शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. तिने सादर केलेल्या भटक्या जनावरांसाठीच्या हर्बल स्प्रे संशोधन प्रकल्पाला प्रति महिना दहा हजार याप्रमाणे…









