
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सावंतवाडी शहरात बुधवार ८ नोव्हेंबर रोजी मोटरसायकल रॅली
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील आणि पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना देण्यात आले निवेदन सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सावंतवाडी शहरात बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा…










