हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच

समीर पालव सरपंचपदी
निलेश जोशी । कुडाळ : हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच विराजमान झाला आहे. गाव पॅनलचे समीर पालव हे सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यांना २२० मते मिळून ते विजयी झाले तर उबाठा सेनेचे प्रणित पालव याना १५५ मते मिळवून पराभूत झाले. . गजानन पालव (१२८ मते), तानाजी पालव (१८१ मते), मधुसूदन पालव (८९ मते), नोटा ४ मते, प्रभाग १ मध्ये अनिल कदम (१२५ मते विजय), संभाजी परब (९८ मते), गोविंद पालव (५९ मते), सुरेंद्र राणे (६ मते), नोटा १ मत. श्रिया चव्हाण (१३५ मते विजय), मनस्वी पालव (१७० मते विजय), नर्मदा पालव (११९ मते), समीक्षा पालव (९७ मते), ऋतुजा शेलार (८५ मते), नोटा १२ मते. प्रभाग २ मध्ये संचिता पालव (१५३ मते विजय), समृद्धी पराडकर (१२३ मते), नोटा १२ मते. शुभम पालव (१५२ मते विजय), परशुराम पालव (१२४ मते), नोटा १२ मते. प्रभाग ३ मध्ये प्रफुल्ल (८१ मते विजय), राकेश पालव (५९ मते), सतीश पालव (८ मते), नोटा २ मते स्मिता राणे (९३ मते विजय), भारती राणे (७६ मते), नोटा १ मत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.