कसाल मालवण रस्तावरील जरीमरी घाटीची संरक्षण भिंत दुरूस्ती करणेबाबत कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांस निवेदन
कसाल मालवण राज्य महामार्ग वरील जरीमरी घाटी ची संरक्षक भिंत ही कोसळून पाच वर्षोहुन अधिक कालवधी झाला तसेच सदर भिंत कोसळून झालेल्या ठिकाणाहुन 500 मीटर च्या अगोदरच्या वळणावर सदस्थितीत अजुन एक भिंत कोसळली आहे. तरी लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले .